मानसिक आजार हे व्यक्ती च्या मानसिक आणि भावनात्मक स्थितीवर प्रभाव टाकतात आणि त्याच्या शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम करतात .त्या व्यक्ती चे सुदृढ स्वस्थ जीवन असंतुलित हो ते . मानसिक आजार विविध असतात, ज्यामुळे त्याचे शारीरिक दुष्परिणाम विविध आहेत. एकाग्रतेचा अभाव, , निद्रेची कमतरता, शारीरिक तापमान तील चढउतार ,चिंतामुळे आणि जीवनातील व्यवस्थेचे वेळापत्रकातील वापरातील त्रुटी , त्यामुळे शारीरिक दुष्परिणामा ची सुरुवात होते . मानसिक आजार यामुळे शारीरिक रोग जसे की डोके दुखणे ,झोप न होणे ऍसिडिटी ,मळमळ पेटाच्या, दुखण्याची अनुभव डिप्रेशन होऊ शकते. उदाहरणार्थ, अतिसार व उलटी होण्याची संभावना काही लोकांमध्ये फॅन्टम दुखणे, बॉडी एक्सपेरियंसची अनुभवे, त्वचेचे फॅन्टम स्पर्श, ( धक्का दिल्या )सारखं होणे ,असंतुलित गति अचानक जोरात चालणे ,पळणे , वागण्या बोलण्यात आक्रमकता .डोक्यात टोचल्या सारखं होणे ,खेचल्या सारखं ,कानात आवाज ऐकू येणे अधिक गंभीर मानसिक आजार जसे की डिप्रेशन, अंगघात, ओब्सेसिव-कंपल्सिव विकार आणि सामाजिक असमानता हे आजार आणि ...
शारीरिक, मानसिक, सामाजिक दृष्टिने व्यवस्थित आणि रोगमुक्त असण्याची अवस्था म्हणजेच आरोग्य होय. म्हणजे केवळ रोगांचा अभाव नसून ती एक शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक समतोलाची अवस्था आहे", अशी आरोग्याची व्याख्या आहे